about
स्वागत आहे! मी श्री. कौस्तुभ मुरलीधर गावडे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर याचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ). माझ्या या संकेतस्थळावर आपले मनापासून स्वागत आहे. आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनीच्या समोर येणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी व शिक्षण व्यवस्थेत काळानुरूप कराव्या लागणाऱ्या बदलांचा एक भाग बनू इच्छितो. आपण सर्वजण माझ्यासोबत आहातच असेच सहकार्य मिळत राहो हीच अपेक्षा !
माझे उद्दिष्टे:
- शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करणे आणि काळानुरूप बदलांना अनुकूल बनवणे.
- शिक्षकांचे हितसंरक्षण आणि त्यांचा आवाज अधिक मजबूत करणे.
- विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची गुणवत्ता देण्यासाठी कार्यरत राहणे.
माझ्या या प्रवासात आपले सहकार्य:
मी पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार म्हणून निवडणुकीस उमेदवारी अर्ज भरतो आहे . प्रत्येक अडचणीत मदत करणारा, शिक्षणाला नवीन दिशा देणारा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याला उजळणारा म्हणून मला आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या सहकार्याची गरज आहे.
संपर्क आणि अधिक माहिती:
आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या: https://kaustubhmgawade.blogspot.com
